दुचाकी शोरुमधे चोरी करणारा सराईत गुन्हेगार LCB च्या ताब्यात….

वावी गावातील मोटर सायकलचे शोरूम फोडणारे सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात… .https://www.instagram.com/reel/DDZmBsAoAP3/?igsh=MThicmNuaDI2OWtrag== नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०२ नोव्हेंबर २०२४ रोजी दिवाळ पाडव्याच्या दिवशी सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी गावचे शिवारात कोणीतरी अज्ञात चोरटयांनी भारत अॅटोमोबाईल नावाचे हिरो कंपनीचे मोटर सायकलचे शोरूम दुकानाचे बंद शटरचे कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करून ०३ […]

Read More

अट्टल घरफोड्या सम्या सोलापुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

04 दरोडे व 14 घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी…, सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोलापुर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे,अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेवून पकडणेकामी आदेशीत केले […]

Read More

नांदेड पोलिसांनी सराईत घडफोड्यास अटक करुन,१२ गुन्हे व २५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….

पोलिस स्टेशन भाग्यनगर, नांदेड हदीत 12 घरफोडी करणा-या सराईत आरोपीस अटक करुन त्यांचे कडुन 35 तोळे सोने,500 ग्रॅम चांदी व इतर साहीत्य असा एकुण 25,65000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…. नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात दिवसेदिवस वाढत असलेल्या घरफोडीचे व चोरीचे घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयावर प्रतिबंध व गुन्हे उघड करणेबाबत श्रीक्रुष्ण कोकाटे, पोलिस अधिक्षक, नांदेड,अबिनाश […]

Read More

फिर्यादीनेच रचला लुटीचा डाव,नाशिक ग्रामीण पोलिसांनी कसोशीने शोधुन काढला मुख्य सुत्रधार….

चांदवड-मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणारे दरोडेखोर जेरबंद, फिर्यादीनेच रचला दरोडयाचा कट…. चांदवड(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७/१२/२०२३ रोजी मध्यरात्रीचे सुमारास चांदवड ते मनमाड जाणारे रोडवर फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद व साक्षीदार सर्फराज ताडे असे त्यांचेकडील पिकअप वाहन घेवून मनमाडच्या दिशेने जात असतांना म्हसोबा मंदीर परिसरात दोन मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात आरोपींनी फिर्यादीचे […]

Read More

अट्टल घरफोडे पोलिस आयुक्तांचे सी.आय.यु.पथकाचे ताब्यात….

घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अमरावती सी.आय.यु.पथकाने केली अटक…. अमरावती (प्रतिनिधी) – जिल्ह्यात घरफोड्या, जबरी चोरी यासारख्या गुन्ह्यांमध्ये गेले अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या दोन आरोपींना शिताफीने पकडण्यात पोलिस आयुक्तांच्या (सी.आय.यु.) पथकाला यश मिळाले आहे. पोलिस स्टेशन राजापेठ, पोलिस स्टेशन बडनेरा, पोलिस स्टेशन गाडगे नगर आणि पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा या सर्व पोलिस ठाणे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!