दरोडा व जबरी चोरीच्या आरोपींकडून १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतूस हस्तगत, दोन घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश…
सोलापूर — सविस्तर वृत्त असे की, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्रे बाळगणा-या इसमांचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, व धनंजय पोरे, सहा पोलिस निरीक्षक त्यांचे नेतृत्वाखाली सफौ/ ख्वाजा मुजावर व […]
Read More