सालेकसा पोलिसांची अवैध धंदे विरोधात धडक मोहीम,अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले….
सालेकसा(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक, यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुक- 2023 च्या अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी. जिल्हयात अवैध धंदे व गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी करण्यासाठी आपरेशन क्रॅकडाऊन मोहीम राबविण्यात यावी असे सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा […]
Read More