सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाची देवळी पोलिस स्टेशन हद्दीत रेती माफीयांवर मोठी कार्यवाही,५५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
सहा.पोलिस अधिक्षक पुलगाव यांचे पथकाची देवळी पोलिस स्टेशन हद्दीत खेर्डा घाटावर रेती माफियांवर मोठी कार्यवाही, लाखोंचा मुद्देमाल जप्त… देवळी(वर्धा)प्रतिनिधी) – या बाबत सविस्तर वृत्त असे की, सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव राहुल चव्हाण यांनी त्यांचे पथकास आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने सदर पथक हे देवळी पोलिस स्टेशन […]
Read More