बनावट परवाना दाखवुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे अरोली पोलिसांचे ताब्यात….
बनावट परवाना दाखवुन अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे अरोली पोलिसांचे तावडीत सापडले…. अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैध रेती उत्खनन करणारे तसेच त्याची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारे यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे सर्व प्रभारींना आदेशीत केले होते, त्याअनुषंगाने दि. ०७/१०/२०२४ रोजी रात्री पोलिस ठाणे अरोली येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करित […]
Read More