सहा.पोलिस अधिक्षक अनिल मस्के यांची अवैध धंद्यांवर धाडसत्र …

उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर यांची सावनेर उपविभागातील अवैध धंदेवाईकांवर धाडसत्र मोहीम…. सावनेर(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर यांचे मार्गदर्शनात त्यांचे पथकाने दि. ०८/३/२०२४ रोजी अवैध धंद्यावर धाडसत्र मोहीम राबविली. @पोलिस स्टेशन खापा हद्दीमध्ये लोकांकडुन पैसे घेवुन वरली मटक्याचे सट्टीपट्टीचे आकडे लिहून जुगार खेळ खेळविणारे १) पतीराम […]

Read More

सावनेर पोलिसांनी घरफोडीचे ८ गुन्हे उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

सावनेर पोलिसांनी उघड केले घरफोडीचे ८ गुन्हे, ३ आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….. सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी किंमती मालाविषयी गुन्हे उघड करण्यासाठी सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले अप क्र. २८/२४ कलम ४५८, ३८०, ५११ भादवी सहकलम […]

Read More

गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारा कंटेनर सावनेर पोलिसांनी शिताफीने घेतला ताब्यात…

महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तंबाकु व गुटख्याची वाहतुक करणारा कन्टेनर सावनेर पोलिसांनी शिताफीने पकडला,  कंटेनरसह एकुन ६३,७५००० /- रु चा मुद्देमाल केला जप्त… सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक: २०/०१/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास सावनेर गुन्हे प्रकटीकरण पथकास खबरीद्वारे गुप्त माहीती मिळाली की पांढुर्णा कडुन हेटी मार्गे तेलकामठी कडे एक कंटेनरअवैधरित्या तसेच महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास सावनेर पोलिसांनी केले जेरबंद…

पोलिस स्टेशन सावनेर, खापा, केळवद हददीतील मोटार सायकली चोरणारा आरोपीस सावनेर पोलीसांनी घेतले ताब्यात आरोपीकडून जप्त करण्यात आले एकूण ४ मोटर सायकली…. सावनेर(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की,सावनेर पोलिस स्टेशन चे हददीत मागील काही महिन्यात झालेल्या मोटार सायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आणणे कामी सावनेर पोस्टे. चे डी.बी. पथक हे मोटार सायकली चोरी करणारे इसमांचा हालचालीवर विशेष […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!