पोलिस अधिक्षक लातुर श्री सोमय मुंडे हे सत्येंद्र कुमार दुबे पुरस्काराचे मानकरी…
लातुर – भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूरचा सत्येंद्र के दुबे स्मृती पुरस्कार सत्येंद्र के दुबे (BT/CE/1994) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अनुकरणीय जीवनासाठी आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराशी लढताना सर्वोच्च बलिदानासाठी स्थापित करण्यात आला. हा पुरस्कार IIT च्या माजी विद्यार्थ्यांना दिला जातो. ज्यांनी मानवी मूल्यांचे पालन करण्यासाठी सर्वोच्च व्यावसायिक सचोटी दाखवून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. IIT कानपूरच्या स्थापना दिनी (2 नोव्हेंबर) हा पुरस्कार […]
Read More