SDPO वर्धा यांचे पथकाचा अवैध दारु विक्रेत्यावर छापा टाकुन,लाखोंचा मुद्देमाल केला जप्त…

नविन वर्षाच्या पुर्वदिनी अवैध विक्रीकरीता साठवुन ठेवलेला विदेशी दारूचा साठा छापा टाकुन पकडला, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाची धडाकेबाज कार्यवाही…, वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये नवीन वर्षाच्या आगमनी कुठलाही अनुचीत प्रकार घडनार नाही याची खबरदारी म्हनुन अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दि […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाची अवैध दारु विक्रेत्यांवर नाकाबंदी करुन छापा…

उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाने सेवाग्राम हद्दीत मदनी येथे नाकाबंदीत अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या वर छापा टाकुन 6,10,800/- रू दारूचा माल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 19. डिसेंबर 2024 रोजी रात्रीचे दरम्यान वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकास गोपनिय माहीती मिळाली की, रविन्द्र चौहान रा. धोत्रा  व […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने ॲटोरिक्षा सह पकडला मोहा व देशी दारुचा मुद्देमाल…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथकाने तिन चाकी अॅटो रिक्षामधे अवैधरित्या विक्रीकरीता येणारा दारूचा मुद्देमाल… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने निवडनुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्याअनुषंगाने दिनांक 13.11.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय पोलिस […]

Read More

चंद्रपुर येथुन बसने देशी दारुची वाहतुक करणारा SDPO यांचे विशेष पथकाचे ताब्यात…

उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाने चंद्रपुर येथुन आणलेला देशीदारूचा माल  केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दि(26) जुलै 2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी  वर्धा यांचे कार्यालयातील विशेष पथक वर्धा उपविभागात अवैध धंदे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना त्यांनी गोपनिय माहीती मिळाली की, रितेश शामकिशोर कंजर रा. कंजर मोहल्ला चंद्रपुर हा एस […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला अंमली पदार्थ गांजा…

जागतीक अमंली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने पकडला  अंमली पदार्थ गांजा…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(26)जुन हा दिवस जागतिक  अंमली पदार्थ विरोधी दिन म्हनुन सर्वत्र साजरा केला जाते त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने सर्व स्तरावर तो साजरा केला गेला एकीकडे काही समाजकंटक लोक याला […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करुन पकडला विदेशी दारुचा साठा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथकाने  पोद्दार बगीचा, रामनगर येथे नाकेबंदी करून चारचाकी वाहनासह विदेशी दारू असा एकुन 6,95,200 /- रू चा माल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१०)रोजी वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथक रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती प्राप्त झाली की यांनी एक टाटा ईंडीका वाहन […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकानी पकडला चिल्लर विक्कीसाठी जाणारा दारुचा मुद्देमाल…

नाकाबंदी करुन पकडला देशी विदेशी दारुचा माल चिल्लर विक्रीसाठी बाळगणारा उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचे ताब्यात…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने अवैधरीत्या दारुची विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे सत्र सुरु आहे त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथक वर्धा शहर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना दिनांक 28.03.2024 […]

Read More

SDPO अकोला यांचे पथकाचा ॲानलाईन लॅाटरी सेंटरवर छापा….

उपविभागीय पोलिस अधिकारी शहर यांचे पथकाने पो.स्टे. खदान हद्दीत ऑनलाईन लॉटरीवर धडक कारवाई,२ आरोपीसह ६३,४७०/- रू चा  मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अवैध धंदे विरोधात घेतलेल्या बैठकीत सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेऱ्श सर्व अधिकारी व प्रभारी यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने दि.०६/०३/२०२४ रोजी […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा कळमेश्वर हद्दीतील जुगारावर छापा,१५ आरोपींसह लाखोंचा मुद्देमाल जप्त…

सहाय्यक पोलिस अधिक्षक यांचे आदेशानुसार केळवद पोलिसांनी टाकला जुगार अड्डयावर छापा,15 आरोपींसह 34.77,300 ₹ चा मुदेमाल केला जप्त…. कळमेश्वर (नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 6 रोजी शांतीवन चिचोली शिवरातील फेटरी ते खडगाव रोडवरील शेतात खुल्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्डयाबाबत दि. 06/02/2024 रोजी अनिल म्हस्के (भा. पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर […]

Read More

उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाने पकडला अवैधरित्या शहरात येणारा दारुसाठा…

उपविभागिय  पोलिस अधिकारी यांचे पथकाने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत पकडला वर्धा शहरात येणारा अवैध दारुचा साठा… वर्धा(प्रतिनिधी) – या बाबत सवीस्तर व्रुत्त  असे की, पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक 05.02.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलिस पथक हे उपविभाग वर्धा येथील परीसरात पेट्रोलींग करीत असतांना […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!