अवैधरित्या गांजाची विक्री करणारा सिंदी रेल्वे पोलिसांचे ताब्यात…
अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणाऱ्यास सिंदी पोलिसांनी घेतले ताब्यात…. सिंदी रेल्वे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारींना अवैध धंदे बाबत कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केले होते त्याअनुषंगाने सिंदी रेल्वे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने या पोलिस पथकासह दिनांक ११/२/२४ चे संध्याकाळी ०४.३० ते ०६.३० वा चे दरम्यान […]
Read More