जालना राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने कर्तव्यावर असतांना गोळी झाडुन केली आत्महत्या…
जालना – जालना येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या शस्त्रागारामध्ये आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एका जवानाने स्वतःहून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण समजले नसून या जवानाचे सचिन गोविंदराव भदरगे (वय ३८) असं नाव आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपा आंबेकर यांनी त्यांची पाहणी केली असून जवळपास ५ बुलेट डोक्यात घुसल्याने […]
Read More