यवतमाळ येथील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा,लोहारा पोलिस व स्थागुशा पथकाची संयुक्तिक कामगिरी….

वैभवनगर लोहारा परीसरातील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या  कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व लोहारा पोलीसांचा छापा,मुख्य महीला सुत्रधारास अटक…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक पवन बन्सोड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/03/2024 गस्तीवर असतांना गोपनीय बातमीदारांकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, महिला नामे निता अनिलराव पिसे हि वैभव नगर […]

Read More

भुसावल येथील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा…

स्पा च्या नावाखाली भुसावळ येथील उच्चभ्रु वस्तीत चालनार्या वेश्याव्यवसायावर भुसावल SDPO यांचा छापा,सहा मुलींची केली सुटका….. भुसावळ(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने भुसावळ उपविभागात विविध कायदेशीर कारवाया सुरु आहेत. त्यानुसार आज दिनांक 03.03.2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी  कृष्णात पिंगळे यांना महेश नगर भागात […]

Read More

देहव्यापार करणाऱ्या लॅाजवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

 अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. चार महिलांची सुटका, दलालासह लॉजचालक व मॅनेजर विरुध्द गुन्हा दाखल  स्थानिक गुन्हे शाखा  पोलिस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…. धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस निरीक्षक  वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. २१.१२.२०२३ रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!