यवतमाळ पोलिसांनी कुख्यात गुंड शिनु शिंदे टोळीवर मोक्का तसेच जिल्ह्यातील ४ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…
यवतमाळ – दिनांक २३/०६/२०२३ रोजी पोलिस स्टेशन यवतमाळ शहरचे हद्दीतील जुना नागपुर रोडवरील ह्युंडाई शोरूम जवळ, रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, बोरूंदिया नगर, जयविजय चौक, यवतमाळ याच्यावर चाकुने मानेवर, छातीवर व डोक्यावर वार करुन खुन करण्यात आला होता. सदर घटने संदर्भात फिर्यादी रमेश श्रावण मस्के, वय ६१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, […]
Read More