नांदेड शिवाजीनगर पोलिसांनी उघड केला जबरी चोरीचा गुन्हा,१५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…
नांदेड(प्रतिनिधी) – पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी चोरीस गेलेले 30 तोळे सोन्याचे दागीने किंमत 15,10,000/- रुपये चा मुद्देमाल आरोपीकडुन केला जप्त. सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 19.11.2023 रोजी सकाळी 08.00 वाचे सुमारास यातील फिर्यादीने फिर्यादी दिली की, फिर्यादी हे वसंतनगर,नांदेड येथील राहते घराचे दरवाज्यांना कुलुपकोंडा लावुन संपुर्ण परीवारासह तिरुपती येथे देव दर्शनासाठी गेले होते. […]
Read More