हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करुन मुद्देमाल केला हस्तगत…
हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपीस घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(२७)जुलै चे रात्रीदरम्यान पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १४, बेलदारनगर, नरसाळा रोड, नागपूर येथे राहणारे शुभंम महेन्द्र बोकडे, वय ३० वर्षे यांचे त्यांचे घरा समोर टाईमब्रेक ई- स्पोर्टस, लाऊंज गेमींग झोन नावाचे दुकान आहे ते रात्री बंद करून […]
Read More