पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा हैदोस पोलिसाच्या मुलाचाच केला खुन…
पुणे – – मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगडमध्ये लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्यार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ ही घटना घडली. आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या सिंहगड येथील एका लॉजमधून विजय ढुमे खाली उतरत होते. या लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर […]
Read More