कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह
कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह मुंबई – मुंबईच्या सायन येथील महापालिका रुग्णालयात शौचालयाच्या कचरा कुंडीत नवजात मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सायन पोलीस ठाणे आता पुढील तपास करीत आहेत. मुंबईच्या सायन रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या मुलीला शौचालयाच्या कचऱ्यात […]
Read More