सोलापुर येथे पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडुन केली आत्महत्या…
सोलापूर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाने केशव नगर पोलिस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय ३५) असं या पोलिस शिपायाचे नाव आहे. आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते. सोलापूर शहर पोलिस […]
Read More