भरधाव कारच्या धडकेत पोलिस अधिकारी ठार…

भरधाव कारच्या धडकेत पोलिस अधिकारी ठार… सोलापूर (प्रतिनिधी) – अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डोक्याला पाठीमागे मार लागल्याने गंभीर जखमी झालेले सहायक पोलिस निरीक्षक जागीच ठार झाले. ही घटना काल शनिवारी रात्री ९ च्या सुमारास सांगोला-पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला नजीक घडली. कपिल विठ्ठल सोनकांबळे (वय ४२ वर्षे, […]

Read More

पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल…

पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल… सोलापूर (प्रतिक भोसले) – जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून एका यू ट्यूब चॅनल च्या पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्या प्रकरणी धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण माने, प्रोजेक्ट […]

Read More

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली..

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली.. सोलापूर – सोलापूर जिल्हा कारागृहात असलेल्या एका पोलीस अंमलदाराने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट ठेवून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्हा कारागृहात शनिवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. […]

Read More

शिक्षकाने बायकोचा गळा चिरला, मुलाचा उशीने जीव घेतला; नंतर..

शिक्षकाने बायकोचा गळा चिरला, मुलाचा उशीने जीव घेतला; नंतर.. सोलापूर : सोलापूरच्या बार्शीतून एक हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने त्याच्या बायको आणि मुलाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिक्षकाने पहिल्यांदा बायकोचा गळा चिरून हत्या केली, त्यानंतर मुलाच्या तोंडावर उशी ठेवून त्याला संपवले, यानंतर स्वत:च […]

Read More

अनाथ मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे सक्तमजुरी

सोलापूर : अनाथ बालगृहात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच शाळेतील शिक्षकाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. संतोष एकनाथ केदार (वय ३६, रा. जुळे सोलापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या खटल्यात पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती असूनही ती दडवून ठेवल्याबद्दल फिर्यादी असलेल्या वसतिगृह अधीक्षकासह शाळेचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!