खेळाडुंच्या वाहनाचा झालेल्या अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या दुतांचा पोलिस अधिक्षकांनी केला सत्कार….
अपघातात जखमींना मदत करणा-या नागरिकांचा पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. विशाल आनंद यांचे हस्ते सत्कार…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१८) रोजी सकाळी ०७.३० वा. दरम्यान अमरावती येथुन एकुण २३ तरूण मुले क्रिकेटचे सामने खेळण्याकरिता अक्षय चौधरी, रा. किरण नगर, अमरावती यांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन क्रं. एम.एच.२७/बी.एक्स.१७५५ ने अमरावती येथुन यवतमाळकडे जात असतांना पो.स्टे.नांदगांव खं. हद्दीत ग्राम शिंगणापुर […]
Read More