बस स्थानकावर प्रवाश्यांचे दागिणे चोरणारा स्वारगेट पोलिसाचे ताब्यात…
प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी केली अटक… पुणे (सायली भोंडे) – स्वारगेट एस टी स्टँड येथे प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी सुरेश शिंदे रा.फ्लॅट नं.१०३ सी विंग सेलेस्टा स्पाईन रोड कुंदळवाडी फाटा चिखली पिंपरी चिंचवड हे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने […]
Read More