मित्राच्या पत्नीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातुन मित्रानेच केला मित्राचा खुन,आरोपी अटकेत…
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या इसमाचा खुन करणाऱ्या आरोपीस तळेगाव पोलिसांनी तात्काळ अटक करुन गुन्हा केला उघड… तळेगाव दशासर(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत निमगव्हाण फाट्या जवळ स्कुटी क्रमांक एच एच २७सी. आर. ३७५० वर एक ईसम रक्तात पडुन असल्याची माहिती पो.स्टे. तळेगाव यांना दि २९ जाने चे रात्री ९.३० […]
Read More