दारुबंदी कायद्यान्वये विक्रेत्यास ३ सश्रम कारावासाची व १० हजार रु दंडाची शिक्षा ठोठावली…
पोलिस स्टेशन तळेगाव हद्दीतील दारुविक्रेता यास दारुबंदी कायद्यान्वये ०३ वर्ष सश्रम कारावास व १००००/- रु दंड तसेच दंड न भरल्यास ०३ महिने साध्या कारावासाची शिक्षा… तळेगाव शा पंत(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन तळेगाव (शा.पंत) हद्दीतील भारसवाडा येथे राहणारा आरोपी नामे शकील खाँ साहेब खाँ पठाण रा. भारसवाडा हा दिनांक १८/०१/२०२१ रोजी अवैद्ध रित्या दारु […]
Read More