ट्रक चालकास लुटून त्याचा खुन करणार्यास नांदेड पोलिसांनी केले जेरबंद…
नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीमधे मारताळा शिवारातील पेट्रोलपंपसमोर बाहेर राज्यातील ट्रक चालकाकडील रोख रक्कम जबरीने चोरी करुन त्याचा अज्ञात आरोपीतांनी खंजरने खुन केला होता. त्यावरुन पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 362/2022 कलम 302, 394, 34 भा.द.वि सहकलम 4/25 4/27 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील एक आरोपी अटक […]
Read More