धक्कादायक- पुणे येथील प्रेमीयुगुलाची लॅाजवर गळफास घेऊन आत्महत्या….
पुणे – येथील एका लॉजवर प्रेमीयुगुलाने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आलीय. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घडना उघडकीस आली. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील २० वर्षीय मुलीचे मूळचा अहमदनगरच्या असलेल्या २१ वर्षी मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लॉजवर आले होते. सायंकाळी सहा वाजता ते खोली सोडणार होते. मात्र […]
Read More