पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त यांची कुख्यात विक्की मल टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही…
पिंपरी-चिंचवड– (महेश बुलाख) पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, विनय कुमार चौबे यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारेसराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त […]
Read More