चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुन हत्या…
विमाननगर(पुणे शहर) संदीप कद्रे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून चारित्र्याच्या संशयावरून एका पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आलेला आहे. लोहगाव मधील संतनगर परिसरात ही घटना घडलेली असून नऊ तारखेला हा प्रकार घडलेला आहे. प्राप्त माहितीनुसार रूपाली उर्फ बबीता आशिष भोसले (वय 35 राहणार संत नगर लोहगाव ) असे महिलेचे […]
Read More