विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश…
नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे विमानतळ हद्यीमध्ये दिनांक 12/11/2023 रोजी एम जी एम कॉलेज समोर, येथे भरत हरीसिंग पवार रा विस्तारीत नाथनगर, नांदेड याचा खुना झाला होता. सदर इसमाचा खुन हा भावाच्या बदला घेण्याचे उद्येशाने आरोपी नामे विश्वास परमेश्वर शिंदे रा. एमजीएम कॉलेजजवळ, नांदेड व त्याचे साथीदारांनी मिळुन खंजरने भोसकुन केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे […]
Read More