प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ प्रियकर बुरखा घालून शिरला शाळेत; नागरिकांनी केली धुलाई…
पुणे(प्रतिनिधी ) – प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या एका प्रियकराने शक्कल लढवली. चक्क बुरखा घालून तो थेट तिच्या शाळेत शिरला. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, हा त्याचा समज होता. मात्र, हा समज सपशेल खोटा ठरला . बुरखाधारी व्यक्ती मुले पळवणाऱ्या टोळीचा भाग असल्याचे समजून आजूबाजूच्या लोकांनी त्याची चांगली धुलाई केली. एवढ्यावरच न थांबता, त्याला थेट […]
Read More