व्यापाऱ्याला रस्त्यात अडवुन रोकड लुटणार्या सराईत टोळीस वाकड पोलिसांनी केले जेरबंद,४ गुन्हे केले उघड..
वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की पिंपरीतील होलसेल कापड दुकानदार मोहनदास सिरुमल तेजवाणी वय ६२ वर्षे रा. विजयनगर काळेवाडी पुणे यांनी दिनांक १८ रोजी वाकड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली की, ते सायं. ०६..३० वा सुमारास ते दुकानातील रोख रक्कम १४ लाख रुपये घेवून त्यांचेकडील अॅक्टीव्हा मोपेड वरुन घरी जात असताना बालाजी लॉन्स समोर काळेवाडी […]
Read More