घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस युनीट २ ने केले जेरबंद..
घरफोडीतील पाहीजे असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने शिताफीने घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२९) एप्रिल २०२४ रोजी तक्रारदार प्रविण बनकर रा. खंडेलवाल नगर अमरावती यांनी पो.स्टे. बडनेरा येथे तक्रार दिली होती की, ते नातेवाईकांच्या घरी बाहेरगावी गेले होते तेथून घरी परत आले असता त्यांचे घराचे लोंखडी गेटचे कुलूप […]
Read More