वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरीचा गुन्हा उघड करुन,१६ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

स्थानीक गुन्हे शाखेने संशईतांना ताब्यात घेऊन वर्धा शहर हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघड करुन,16,90,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,होमेश ठमेकर रा.रामनगर यांनी दिनांक १७ ॲाक्टोबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रार दिली की ते व त्यांचा सहकारी मित्र विपीन मानकर रा पुलफैल हे दिनांक १६ ॲाक्टोबर २०२४ […]

Read More

चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला २४ तासाचे आत रामनगर डी बी पथकाने केली अटक…

चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला 24 तासाचे आत रामनगर पोलिसांनी अमरावती येथुन  केली अटक… वर्धा (प्रतिनिधी) – वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडली होती ज्यामध्ये आरोपीने फोनवर झालेल्या वादातून घरात शिरून एका तरुणाला (34 वर्षे) मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील त्रिमूर्तीनगर भागात रविवार (दि.13) रोजी […]

Read More

शेतमालाची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेत मालाची चोरी करणा-या गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी त्र्यंबक बापुराव मसराम रा. तळणी भागवत तह. देवळी यांनी त्यांचे शेतामध्ये सोयाबिन काढुन ते चुंगड्यांमध्ये भरून शेतात ठेवलेले होते, दि. 09/10/24 रोजी ते शेतात गेले असता, त्यांना सोयाबिन मिळुन न आल्याने, ते कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे लक्षात […]

Read More

रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही…

स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणघाट हद्दीतील वणा नदीचे पात्रातुन रेतीची चोरटी वाहतूक करणारे सात (07) ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण 50,81,500/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विनापरवाना अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची विक्री करणारे याचेवर कठोर कार्यवाही करण्याचे सक्त आदेश सर्व प्रभारींना तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांना […]

Read More

मोहादारुची चोरटी वाहतुक करणारा हिंगणघाट डि बी पथकाचे तावडीत सापडला….

गावठी मोहा दारुची चोरटी वाहतुक करणारा डी बी पथकाचे ताब्यात,दुचाकीसह गावठी मोहा दारु केली जप्त….. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाचे अंमलदार हे दिनांक 07/10/2024 रोजी रात्री पोस्टे परिसरात दुर्गा उत्सव संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना खबरी कडुन खात्रीशीर गोपनीय खबर मिळाली की,खैराटी पारधी बेडा येथील सुनील भोसले  हा […]

Read More

अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही…

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे पो. स्टे. देवळी हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये रेड करुन मोक्यावरून मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी वाहनासह देशी, विदेशी दारुचा एकूण 08,16,800/- रू. चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी पदभार स्विकारल्यानंतर सर्व प्रभारी तथा स्थानिक गुन्हे शाखेस अवैध धंदे त्यात मुख्यत्वे करुन दारु,गांजा,गुटखा,गोतस्करी […]

Read More

पदभार स्विकारताच नुतन पोलिस अधिक्षक आले ॲक्शन मोडवर,सर्व प्रभारींना दिलेत सक्त आदेश…

वर्धा नुतन पोलिस अधिक्षक रुजू होताच आले ॲक्शन मोडवर,स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना दिलेत अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हा पोलिस अधिक्षक पदी नव्याने रूजू झालेले अनुराग जैन यांनी वर्धा जिल्हा पोलिस दलाची सुत्रे सांभाळताच जिल्हयातील अवैध दारू वाहतुक व विक्री करणारे, अंमली पदार्थ तस्करी […]

Read More

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने नाकाबंदी करुन केली  धडक कारवाई, विदेशी दारू व चार चाकी वाहनासह ३,८७,६००/- रू चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१५) ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सेवाग्राम पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम अवैधरित्या देशी […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला शहरात चिल्लर विक्रीकरीता येणारा दारुचा माल….

उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करून दुचाकी वाहनासह पकडला 1,45,800/- रू चा विदेशी दारूचा माल जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध दारु विक्रेते,पुरवठादार तसेच वाहतुक करणारे यांचे विरुध्द पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी कायदेशीररित्या उघडलेला  मोर्चा सर्वश्रुत आहे ते जिल्ह्यात होणार्या सततच्या कार्यवाहीवरुन दिसुन येतेय त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर विशेष पथकाचा छापा…

वाळूची अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसुल वाहतुक करणाऱ्यांवर आजंती घाटावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा,ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७,०९,०००/- रु. चा मुद्देमाल केला जप्त….. देवळी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे पथक दि(११)रोजी अवैधरित्या वाळुचे उत्खनन करणारे व स्वतहाच्या फायद्याकरीता  त्याची विक्री करुन शासनाचा महसुल बुडविणार्या विरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!