लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सावंगी पोलिसांनी केलेल्या विविध कार्यवाहीचा आलेख..

लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडुन करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधक कार्यवाही….. सावंगी मेघे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील विविध गावातील अवैध दारू विक्रेते, सराईत गुन्हेगार, शरीराविरूध्दचे गुन्हेगार, तंबाकु विक्रेते यांचेवर धडक कार्यवाही करून विविध गुन्हयामध्ये त्यांना अटक करण्यात आली. दिनांक 16.03.2024 रोजी भारतीय निवडणूक […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकानी पकडला चिल्लर विक्कीसाठी जाणारा दारुचा मुद्देमाल…

नाकाबंदी करुन पकडला देशी विदेशी दारुचा माल चिल्लर विक्रीसाठी बाळगणारा उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचे ताब्यात…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने अवैधरीत्या दारुची विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे सत्र सुरु आहे त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथक वर्धा शहर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना दिनांक 28.03.2024 […]

Read More

हिंगणघाट डि बी पथकाची दारुबंदी कायद्यान्वये धडक कार्यवाही…

पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डी बी पथकाची दारुबंदी कायद्यान्वये धडक कारवाई…. हिंगणघाट(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सणाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारिंना सतर्क राहण्यासाठी आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दि 22.03.2024 रोजी डी बी पथकातील पोलिस स्टाफ, चेतन पिसे, स्वप्नील जिवने, आकाश कांबळे, रविन्द्र आडे यांना खबरी कडुन खाञीशीर […]

Read More

वर्धा पोलिसांचे इतिहासात पहील्यांदा अवैध धंदे करणाऱ्या महिलेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस स्टेशन आष्टी हद्दीतील दारु विक्रेत्यामहीलेवर MPDA कायदयांतर्गत कारागृहात रवानगी,वर्धा पोलिसांचे आत्तापर्यंतचे कार्यवाही मधे प्रथमच एका दारु विक्रेता महिलेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…. आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था तसेच शांतता राहावी यासाठी अवैध धंदे करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्यानुसार पोलिस […]

Read More

वर्धा जिल्हा पोलिस दलात मोठी खांदेपालट,११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी  ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात… वर्धा (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांचे सुचनेने आणि पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशान्वये जिल्हयातील पोलिस अधिकारी यांची इतरत्र जिल्हयात बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त केल्यामुळे रिक्त असलेल्या […]

Read More

नुतन ठाणेदारांचा पदभार स्विकारताच जुगार अड्ड्यावर छापा…

नुतन ठाणेदार यांचा जुगार अड्डयावर छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे सण व लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रकारचे अवैध धंद्यांवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पोलिस स्टेशन प्रमुखांना देण्यात आलेले आहेत त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन पुलगाव येथे दोनच दिवसांआधी रुजु झालेले नुतन ठाणेदार राहुल सोनवणे यांनी पदभार […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने वाळुमाफीयांना दणका,दोन कोटीचेवर मुद्देमाल केला जप्त…

वर्धा पोलिसांचा वाळू माफियांना दणका; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त, २३ जणांवर गुन्हे दाखल… वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन, उपसा आणि त्याची होणारी वाहतूक सर्रास सुरू असल्याचे कारवाईतून पुन्हा सिद्ध झाले आहे. पोलिस अधीक्षक नूरूल हसन आणि अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे यांच्या पथकाने सहा.पोलिस अधिक्षक राहुल चव्हान,परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक ऋुष्टी जैन […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षकांचा वाळु माफीयांना दणका,वाहनासह ९३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..

गौणखनिज(वाळुची)विनापरवाना वाहतुक करणाऱ्यावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाच्या छापा,लाखोंचा मुद्देमाल केला जप्त….. देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध गौणखनिज चोरी बाबत कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्याअनुषंगाने सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,पुलगाव यांनी दिनांक 11.03.2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की देवळी पोलिस स्टेशन हद्दीत शासनाचा […]

Read More

आष्टी पोलिसांनी साहुर शिवारात राबविली वॅाश आऊट मोहीम….

आष्टी पोलिसांची वर्धा नदीच्या किनाऱ्या वरीस मौजा साहुर-जाम नदीपात्रा काठी राबविली वॅाशआऊट मोहीम….. आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,,पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात सर्व पोलिस निरीक्षक यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची […]

Read More

हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे…

    हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे,दोन विधिसंघर्षीत बालकांसह एकास घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधिक्षक डॉ.सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात सर्व प्रभारी पोलिस निरीक्षक,सहा.पोलिस निरीक्षक यांना  जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना व मार्गदर्शन करण्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!