विनापरवाना अवैधरित्या डीझेलची विक्री करणाऱ्यावर सावंगी मेघे पोलिसांची कार्यवाही…
पो.स्टे. सावंगी (मेघे) येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची सेलुकाटे येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये कार्यवाही… सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध धंदे संबंधात सुचना व आदेशाप्रमाणे सर्व प्रभारींना कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी येथील गुन्हे प्रकटीकरण पथकास मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि […]
Read More