कारंजा घाडगे येथील दरोड्याची उकल करण्यात वर्धा पोलिसांना यश…

पोलिस स्टेशन कारंजा हद्दीतील गंभीर स्वरूपाच्या दरोड्याची   उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,मुद्देमालासह  तीन आरोपी  अटकेत… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २५/१२/२३ चे रात्री दिलीप शंकर पालीवाल, वय ६५ वर्ष, रा. कारंजा घाडगे, ता.जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन कारंजा घाडगे येथे येऊन तक्रार दिली कि, फिर्यादीचे मामा नारायण पालीवाल यांची पत्नी व मुलगा गोपाल […]

Read More

JCB चोरीप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी २ आरोपी मध्यप्रदेश येथुन घेतले ताब्यात…

अतिशय क्लिष्ट अशा JCB चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात हिंगणघाट पोलिसांना यश आले,कुठलाही पुरावा नसतांना फक्त गुन्ह्यांत वापरलेली कार यांचेवरुन सदर गुन्ह्यातील आरोपी पर्यंत पोहचण्यास पोलिसांना मदत झाली JCB चोरीचे अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारतां येत नाही…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 28/12/23 रोजी  फिर्यादी अमोल मधुकरराव ठोंबरे यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे येऊन […]

Read More

महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापनदिनानिमित्य वर्धा पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन / रेजींग डे म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्याने वर्धा जिल्हा पोलिस दलातर्फे दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2024 दरम्यान पोलिस अधिक्षक कार्यालय तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे स्त्रिया, वरीष्ठ नागरीक, लहान मुले, सर्वसामान्य नागरीकांमध्ये […]

Read More

गावठी मोहा दारु गाळणार्यावर सेलु पोलिसांचा छापा…

नवीनवर्ष सुरु होताच मागील वर्षी दारुबंदी संबंधी गुन्ह्याची कार्यवाही वर्धा पोलिस आकडेवारी नुसार अव्वलच आहे हाच उत्साह कायम ठेवून पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने सर्व वर्धा जिल्ह्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक शर्थीचे प्रयत्न करतांना दिसताय…त्याचाच एक भाग म्हनुन की काय  सेलु(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02/01/2024 रोजी सायंकाळी 4.30 वा. दरम्यान मौजा महाबळा(गांगापुर) […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

SDPO यांचे पथकाची पुन्हा एकदा धडक कार्यवाही,१५ दिवसात ६० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त..

पोलिस अधीक्षकांचे आदेशानुसार नववर्षाचे स्वागत हर्ष उल्हासात व्हावे व कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी मागील १५ दिवसात उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकानी उलेलखनिय कामगिरी करत १५ दिवसात किमान ६० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त केला… वर्धा(प्रतिनिधी) – काल पोलिस अधिक्षकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन वर्षाच्या आगमनासाठी वर्धा पोलिस दल कसे सज्ज आहे हे सांगितले […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे दारुविरुध्द विशेष अभियान, पुन्हा SDPO वर्धा यांचे पथकाचा दारुची विक्री व वाहतुक करणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा…

उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचा अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यावर नाकाबंदी दरम्यान छापा… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २६/१२/२३  सकाळी ६.०० वा चे दरम्यान पथकाला गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम वर्धा शहरात आपले चारचाकी वाहनातुन देशी विदेशी दारुची वाहतुक करणार आहे या खात्रीशीर माहीतीवरुन सकाळी ५.३० वा ते दरम्यान मानमोडे लेआउट जुनापाणी […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांची अनोखी संकल्पनाः ई दरबार आणि बरेच काही…

वर्धा जिल्हा पोलिस  अधिक्षक नूरुल हसन यांची अनोखी संकल्पना ई- दरबार च्या माध्यमातुन वर्धा जिल्हा पोलिसांना अनुभवयाला मिळतेय… वर्धा(महेश बुलाख) संपादकीय – छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहीमा यशस्वीरीत्या पार पाडल्या. अगदी जीवावर उदार होऊन, स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांचा संघर्षाशी संबंध आला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परकीयांपासून स्वकीयांपर्यंत सगळेच जण […]

Read More

चाकुचा धाक दाखवुन लुटणार्यास हिंगणघाट पोलिसांनी केली अटक..

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना अटक…… हिंगणघाट(वर्धा) – हिंगनघाट पोलिस स्टेशन हद्दीत चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दुकानात खरेदी साठी गेलेल्या एका इसमाला खिशातील नोटांचे बंडल काढून खरेदी करत असताना चोरट्यांनी बघितले नंतर त्याला जबरदस्ती लांब घेऊन जाऊन चाकूचा धाक दाखवून मारहाण करून रोकड लंपास केली. या बाबत सविस्तर वृत्त […]

Read More

सावंगी पोलिसांनी चोरीचा गुन्हा केला उघड,मुद्देमालासह ३ आरोपींना केली अटक….

सावंगी(मेघे)वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी दिनेश अखिलेश्वर शर्मा वय 61 वर्ष रा. गांधी चौक ग्रामचान ता.चानन जिल्हा बाका (बिहार) ह.मु. भगतसिंग चौक राधाकृपा बिल्डींग बाजने चौरे हाउस रामनगर वर्धा यांचे केशर प्लॉटमध्ये ठेवुन असलेले 1) लोखंडी केशर ब्लेड 2) रेज पाने 3) बिटर (लोहा तोडनेवाला) 4) स्प्रिंग पट्टा 5) लोखंडी प्लेट असा जु. किं 20,000/ रु […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!