वार्षिक निरीक्षणा दरम्यान IGP यांनी घेतल्या विविध संघटना व पदाधिकारी यांच्या बैठका….
वार्षिक निरीक्षणाच्या अनुषंगाने पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची पुणे ग्रामीण येथील विविध कमिटी,पोलिस पाटील,उद्योजक यांचेसोबत गाठी भेटी व बैठका….. पुणे (प्रतिनिधी) – सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र हे दौऱ्यावर असताना त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलास वार्षिक कामकाज निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. या वेळी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलिस पाटील, उद्योजक संघटना सदस्य, शांतता कमीटी […]
Read More