येरवडा परिसरात दहशत पसरविणार्या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई
येरवडा परिसरात दहशत पसरविणार्या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई पुणे (प्रतिनिधी) – येरवडा परिसरात दहशत पसरविण्यासाठी तब्बल २७ गाड्यांची तोडफोड करणार्या जुनेद शेख याच्यासह ५ जणांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. जुनेद एजाज शेख (वय २३, रा.लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे, (वय २१, रा. […]
Read More