12 th Fail…वरीष्ठ पोलिस अधिकारी मनोज कुमार शर्मा(भापोसे) यांचा खडतर प्रवास दाखविणारा चलचित्रपट…

पुणे – स्पर्धा परीक्षेच्या जगात ज्यांनी आपल्या आयुष्यातील, तारुण्याची महत्त्वाची वर्षे खर्च करून अपयश मिळवले असेल अशा लाखोंसाठी विधु विनोद चोप्राचा 12th fail हा सिनेमा एक इमोशनल टच आहे. हा सिनेमा ९० च्या दशकात चंबळच्या खोऱ्यातून पोलिस ऑफिसर बनण्याचे स्वप्न असणाऱ्या एका तरुणाच्या प्रचंड मानसिक व शारीरिक कष्टाचे चीज दाखवणारा चरित्रपट आहे. पण या सक्सेस […]

Read More

कमरेला गावठी पिस्टल लावुन दहशत निर्माण करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…

पुणे(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  अवैध रित्या गावठी पिस्टल, कट्टा बाळगून दहशत निर्माण करून प्रसिद्धी मिळविण्याचे प्रमाण वाढले असल्याने अशा इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिले होते. त्यानुसार दि ३०/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैधरित्या विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने पौड पोलिस स्टेशनचे हद्दीत हजर असताना, घोटावडे गावचे […]

Read More

पोलिसांची अशीही तत्परता रिक्षात विसरलेली बॅग काही वेळातच दिली शोधुन,फरासखाना पोलिसांचे कौतुक….

पुणे – पोलिसांची माणुसकीचे तसेच ईमानदारीचे बरेच किस्से आपण एकतो याचाच प्रत्यय आज प्रत्यक्षात पाहायला मिळाला पोलिसांची  कार्यतत्परता  काय असते ते बघाच सागर नावाचे ग्रुहस्त दिवाळीनिमित्त खरेदी केलेल्या कपड्यांची बॅग ते रिक्षातच विसरले. फरासखाना पोलिसांनी वेळ न दवडता रिक्षाचा क्रमांक शोधून, रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सोमवारी संबंधित नागरिकांना परत केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे बनकर कुटूंब भारावून गेले. यंदा दिवाळीपूर्वीच दिवाळी […]

Read More

पाच वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देणारा मोक्का या गुन्ह्यातील अट्टल आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

सोलापुर – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी मौजे वीट, ता. करमाळा गावातील फिर्यादीचे घरात अज्ञात सहा दरोडेखोर घुसून तलवार, कुऱ्हाड व लोखंडी गजाने फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून जखमी करून घरातील २,४८,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम घेवून गेले होते. त्याबाबत करमाळा पोलिस ठाणे गु.र.नं. ७३८/२०१८, भा.द.वि.क.३९५,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल […]

Read More

MD ड्रगची अवैधपणे वाहतुक करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवशकल्या मुसक्या…

चंद्रपुर – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा मार्फत अवैध अंमली पदार्थ दारू, शस्त्रे, जुगार पैसे यांचे विरोधात राबविलेल्या विशेष मोहीमे दरम्यान दिनांक 30/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित असतांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम. डी. ड्रग्ज पॉवडर विक्री करीता सोबत बाळगुन […]

Read More

हिंजवडी पोलिसांनी पकडला अवैध गांज्याचा साठा,दोन आरोपी अटकेत….

हिंजवडी(पिंपरी-चिंचवड) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस आयुक्तालय पिंपरी-चिंचवड हददीत चालणारे अवैध धंदे विरुध्द कारवाई करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे  पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांचे आदेश असल्याने त्या अनुषंगाने हिंजवडी पोलिस स्टेशन कडील अवैध धंदे विरोधी पथकाचे पोलिस अधिकारी व अमंलदार हे पोलिस स्टेशन हददीत चालणारे अवैध धंद्याची माहीती घेत पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार  रवी पवार यांना […]

Read More

धक्कादायक- पुणे येथील प्रेमीयुगुलाची लॅाजवर गळफास घेऊन आत्महत्या….

पुणे – येथील एका लॉजवर प्रेमीयुगुलाने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आलीय. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घडना उघडकीस आली. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील २० वर्षीय मुलीचे मूळचा अहमदनगरच्या असलेल्या २१ वर्षी मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लॉजवर आले होते. सायंकाळी सहा वाजता ते खोली सोडणार होते. मात्र […]

Read More

अनैतिक मानवी वाहतुक प्रकरणी अकोला पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,आतापर्यंत १०५ प्रकरणांचा यशस्वीपणे केला निपटारा…

अकोला –  अकोला जिल्हयामध्ये पोलिस अधिक्षक  संदीप घुगे तसेच अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६(अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आजपावेतो ७२ गुन्हे व ३३ मिसिंग असे एकुण १०५ प्रकरणे उघडकिस आणले आहेत. पोलिस स्टेशन खदान अप नं ६३ / […]

Read More

रायगड स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने उघड गेले सोनसाखळी चोरीचे ३ गुन्हे,आरोपींना पनवेल येथुन मुद्देमालासह केली अटक….

रायगड -सवीस्तर व्रुत्त असे की पोयनाड पोलिस ठाणे हद्दीत दिनांक 14/08/2023 रोजी 04:12 वा च्या सुमारास महिला फिर्यादी.पेढांबे पी. नारंगी, अलिबाग  ह्या मौजे पेढांबे गावातून जात असताना एक अज्ञात मोटार सायकल स्वार इसमाने फिर्यादी यांचे पाठीमागून येवून फिर्यादी यांचे मानेवर हात टाकून गळ्यातील सोन्याचे गंथन व छोटा मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केली होती. सदरबाबत पोयनाड पोलिस ठाणे येथे […]

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केले घरफोडीचे २ गुन्हे उघड,२आरोपी मुद्देमालासह अटकेत…

हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की  हिंगोली येथील ग्रामीण पोलिस  ठाणे हद्दीतील बळसोंड परिसरातील रामाकृष्ण कॉलनी मध्ये 9 सप्टेंबर 2023 च्या रात्री फिर्यादी सचिन इडोळे यांच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने किंमत 39 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच 17 सप्टेंबर 2023 रोजी बळसोंड परिसरातील फिर्यादी दत्ता नायक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!