वणी येथुन चोरीस गेलेले किंमती हायवा ट्रक २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले हस्तगत…

वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २७/१०/२०२३ रोजी पोलिस ठाणे वणी येथे फिर्यादी  सो. तसलीम समीर रंगरेज रा. एकतानगर वणी यांनी तक्रार दिली की, त्यांचे पती  समीर परवेज रफीक रंगरेज यांच्या मालकीचे टाटा हायवा कंपनीचे ट्रक क्रमांक MH-34-BG-9452 व MH-34-BG-1212 एकुण किमंत २७,०००,००/-रु असे इतर वाहनांसह वणी वरोरा रोडवरील लार्ड्स बार समोर ठेवून असलेले दिनांक २७/१०/२०२३ […]

Read More

सातारा येथील रिसॅार्टवर छम छम,पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने मध्यरात्री छापा टाकुन ६ महीलांसह २१ पुरुषांना केली अटक…

सातारा– सवीस्तर व्रुत्त असे की, दि. 28 रोजी रात्री उशिरा पेट्री ता. सातारा येथील राज कास हिल रिसॉर्ट नावाच्या हॉटेलमधील हॉलमध्ये काही तरुणांनी 6 महिला आणून त्या बारबाला या संगीताच्या तालावर उत्तान कपड्यात डान्स करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी माहितीच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले होते. […]

Read More

मेहकर पोलिस स्टेशन हद्दीतुन चोरीस गेलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखा यांनी शिताफीने केला हस्तगत…

मेहेकर(बुलढाणा) – सवीस्तर व्रुत्त असे की   फैजल शाह अयाज शाह वय 22 वर्षे, रा. ईमामवाडा चौक, मेहकर यांनी दि. 24/10/2023 रोजी रात्रीचे सुमारास त्यांचे मालकीचा ट्रक क्रमांक- MH-30-AV-1134 हा वरद सर्वो पेट्रोलपंप येथे पाकींग करून ठेवला होता. सदरचा ट्रक कोणीतरी अज्ञातांनी चोरुन नेला.  अशा तक्रारीवरुन पो.स्टे. मेहकर येथे गुरनं. 618/2023 कलम 379 प्रमाणे नोंद करुन तपास सुरु असतांना पोलिसांना […]

Read More

पोलिस आयुक्तांचे आदेशाने झालेल्या कार्यवाहीत गुन्हे शाखा युनिट २ ने केले चोरीचे दोन गुन्हे उघड…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती शहर आयुक्तालय परीसरात सततच्या  होणार्या चोरीचे गुन्ह्यसंबंधात पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी यांनी  गुन्हेशाखा युनिट क्र. २ अमरावती शहर यांना पोलिस आयुक्तालय हद्दीतील चोरींच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच चोरी चे गुन्हे उघडकिस आणण्याकरीता आदेशीत केल्यावरून त्या अनुषगांने गुन्हेगारावर पाळत ठेवुन गुन्हेशाखा युनिट क्र. २ तर्फे खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकिस […]

Read More

घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात अहमदपुर पोलिसांना यश,१८ लाखाचे सोने व पिस्टलसह ३ आरोपी अटकेत…

अहमदपुर(लातुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, 17 जून ते 19 जून 2021 मध्ये मध्यरात्रीचे वेळी पोलिस ठाणे अहमदपूर येथील सराफा व्यापारीच्या घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व एक पिस्टल चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलिस स्टेशन अहमदपूर येथे गुरनं 279/2021 कलम 454, 457,380 भादवी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होता. […]

Read More

पोलिसांचे आरोग्य- कर्तव्यावर असतांना महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी…

महीलांचे आरोग्य -मोलाचा सल्ला (डॅा जया निलेश तुळस्कर(कोरे) जेव्हा सर्व मंडळी सण उत्सव साजरा करत जत्रेचा आनंद घेत असतात त्यावेळी आपली कामगिरी बजावत ड्युटीवर तैनात असतो तो आपला पोलिसवर्ग .त्यातल्या त्यात महिला पोलिस सर्व समाजाला सुरक्षितता देता देता स्वतःच्या कुटुंबाचीही जबाबदारी सांभाळत असते… अशा वेळी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या ओळी आठवतात ‘पाण्यातला मासा झोप घेतो कैसा […]

Read More

आत्ताची मोठी बातमी – नाशिक पोलिस आयुक्तांच्या पथकाचा सोलापूरातील मोहोळ येथे छापा…

सोलापूर –  नाशिक,छत्रपती संभाजीनगर,पालघर नंतर  आणि आता सोलापूरमधील एमडी ड्रग्सचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या पथकानं सोलापुरात जाऊन ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनं खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. या घटना ताज्या असतानाच आता सोलापुरातही ड्रग्सचा कारखाना आढळून आला आहे. सर्वत्र ड्रग च्या कारखान्यांवर धाड सत्र […]

Read More

पोलिस प्रबोधीनी,हैद्राबाद यांचे ७५व्या वर्षपुर्तीनिमित्य फिटराईस ७५ मिनीमॅरॅाथान स्पर्धेचे आयोजन…

वर्धा –  सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पोलिस अॅकॅडमी (SVPNPA) हैद्राबादचे ७५ वे वर्षपुर्ती निमीत्य Fit Rise 75 या मिनी मॅराथॅान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पोलिस  दलातील सदस्य, त्यांचे कुटुंब व नागरीक यांचेसाठी तयार करण्यात आला आहे. पोलिस विभागाचे दैनंदिन व्यस्त कामकाजाचे स्वरुप पाहता सदरचा कार्यक्रम हा ऑनलाईन पध्दत्तीने आयोजित करण्यात होता . याचा मुख्य उद्देश हा की […]

Read More

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने आवळल्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या,५ गुन्हे केले उघड…

पिपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ११/१०/२३ रोजी दुपारी २.०० वा  चे सुमारास इंदोरी गावातुन तळेगाव दाभाडे जाणारे पुर्व- पश्चिम चालीचे डांबरी रोडवर इंदोरी गावचे हद्दीत ग्रामपंचायत कार्यालय इंदोरी समोर फिर्यादी सौ सुषमा प्रदीप चव्हाण वय २५ वर्षे, रा. इंदोरी ता. मावळ जि पुणे पायी चालत घरी रस्त्याने पायी चालत जात असतांना दोन इसम मोटर सायकल […]

Read More

नांदेड शहरात अवैधरित्या शस्त्र विकणारे व बाळगणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही…

नांदेड –  शहरात व जिल्हयात अवैधरीत्या शस्त्र विक्री करणारे व बाळगणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकुष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी अवैध शस्त्र विक्री करणारे व बाळगणाऱ्यांची माहिती काढून आरोपीस अटक करण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.त्यानुसार दिनांक 27/10/2023 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!