अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं

अंगावर शिंकला म्हणून चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं…. मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईच्या अंधेरीतील डी.एन. नगर परिसरात अंगावर शिंकला म्हणून १६ वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची घटना घडली. पीडित मुलावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित मुलाच्या आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. […]

Read More

कुख्यात गुंड पंकज यास पोलिस आयुक्तांचे आदेशाने केले स्थानबध्द…

कुख्यात गुंड गौरव उर्फ पंकज रगडे यास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये केले स्थानबध्द… नागपुर(प्रतिनिधी) – नागपुर शहराचे पोलिस आयुक्त यांनी दिनांक २८/१२/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस स्टेशन अजनी व कोतवाली नागपूर शहरचे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे गौरव वल्द पंकज रगडे, वय २४ वर्षे, रा. कुंजीलालपेठ, गल्ली नं. ०२, मानवता हायस्कुल […]

Read More

येरवडा कारागृहात कैद्याची कात्री भोसकून हत्या

येरवडा कारागृहात कैद्याची कात्री भोसकून हत्या… पुणे (प्रतिनिधी) – येरवडा कारागृहात एका कैद्याची कात्री भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारागृहातील ‘सर्कल २’ मधील ‘बराक १’ च्या आवारात हा प्रकार घडला. कैद्यांच्या हल्ल्यात कैद्याचा मृत्यू झाल्याने कारागृहात मोठी खळबळ उडाली. महेश महादेव चंदनशिवे […]

Read More

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी राजापेठ पोलिसांनी केली दोघांना अटक…

नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक.. अमरावती (प्रतिनिधी) – नववर्ष आगमन व संक्रात सण मोठ्या उत्सहात साजरा होतो. त्या निमीत्त मोठ्या प्रमाणात आकाशात पतंग उडविले जातात. परंतू त्यासाठी घातक असा नायलॉन मांजा वापरण्यात येतो. नायलॉन मांजामुळे रोडवरून जाणा-या सामान्य नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर कित्येक वेळा प्राणही गमवावे लागले आहे. झाडांमध्ये आडकलेल्या मांज्यामुळे कित्येक […]

Read More

चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतुन ट्रॅक्टर व ट्रॅाली चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतील बासलापुर गावातुन ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १९/१२/२०२३ रोजी फिर्यादी गजानन केशवराव बोबडे रा. बासलापुर ता. चांदुर रेल्वे यांनी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथे तक्रार दिली की, दि. १७/१२/२०२३ रोजी चे रात्री ०१/३० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने त्यांचे घरासमोरून त्यांचे मालकीचा जॉनडियर […]

Read More

देसाईगंज पोलिसांनी दारुच्या गुन्हयात जप्त केलेला १६ लक्ष किमतीचा मुद्देमाल केला नष्ट…

पोलिस स्टेशन देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट… देसाईगंज(गडचिरोली) प्रतिनिधी – गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक  निलोत्पल यांचे आदेशान्वये पोलिस स्टेशन देसाईगंज हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलिस स्टेशन देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील […]

Read More

हिंगोली पोलिसांचा अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यावर छापा…

अवैधरित्या प्रतिबंधीत अंमली पदार्थ गांज्याची विक्री करणा-या विरूध्द दहशतवाद विरोधी शाखेची कार्यवाही… हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक- २७/१२/२०२३ रोजी पोलिस अधीक्षक हिंगोली  जी.श्रीधर यांचे आदेशानुसार दहशतवाद विरोधी शाखेचे पथक अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री विरूध्द कार्यवाही करीता हिंगोली शहरात पेट्रोलींग करीत असतांना पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली कि, शहरातील अंबिका टॉकीज परीसरात इसम नामे – सचिन […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या पिस्टल बाळगणारा लोणावळा पोलिसांचे ताब्यात…

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमास पकडून एक गावठी पिस्टल व एक जीवंत राऊंड केले जप्त,लोणावळा ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…. लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की, अंकीत गोयल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, मितेश गट्टे , अपर पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना […]

Read More

अट्टल घरफोड्या सम्या सोलापुर ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

04 दरोडे व 14 घरफोडी गुन्हयातील पाहिजे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची कामगिरी…, सोलापुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोलापुर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे,अपर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी, व पाहिजे फरार आरोपींचा शोध घेवून पकडणेकामी आदेशीत केले […]

Read More

सभाग्रुहाचे बांधकामासाठी आणलेली वाळु चोरणार्यास राळेगाव पोलिसांनी केले जेरबंद…

राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.22/12/2023 रोजी पोस्टे राळेगाव येथे फिर्यादी  संजय मांचावार रा. कोपरी यांनी तोंडी तक्रार दिली की गांधी लेआऊट मध्ये गुघाने ईंन्फ्रास्च्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे श्री संत तुकाराम महाराज सभागृहाचे बांधकाम सुरू असून त्या कामासाठी रेती साठवलेली होती त्या साठवलेली रेती मधून 10 ते 12 ब्रास रेती कीं.40,000 रु. ची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!