सहा.पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचा वाळु माफीयांना परत एकदा दणका,४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

सहा.पोलिस अधिक्षक यांचा वाळू माफियांना दणका; लाखोंचा मुद्देमाल जप्त… वर्धा (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उपविभाग पुलगाव आणि देवळी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा अडेगाव चौफुली येथे सापळा रचून वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन टिप्पर, वाळू, मोबाईल असा जवळपास एकूण 45 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी […]

Read More

गडचिरोली छत्तीसगड सीमेवर पोलिस व नक्षलवादी यांचेत चकमक,नक्षली साहीत्य केले जप्त…

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलिस – माओवादी यांच्यात चकमक… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, काल दि. (27) रोजी दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस 15 कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन […]

Read More

गावठी कट्टा बाळगणारे गोंदिया LCB चे ताब्यात…

अग्नीशस्त्र पिस्टल (गावठी कट्टा) बाळगल्याप्रकरणी दोघांना स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यांत अवैध कृती करणारे, जनसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसावा याकरिता अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, […]

Read More

अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

पुसद शहर पोलिस स्टेशन हद्दीत अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारे  दोन ईसमास ताब्यात घेवुन अग्नीशस्त्र  केले जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. पुसद(यवतमाळ)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत्त की,आगामी लोकसभा निवडणुक संबधाने पाहिजे व फरार असलेले आरोपी व वारंट मधील आरोपी शोध, अवैध धंदे विरुध्द कारवाई, संशयीत व सक्रीय गुन्हेगारांची माहिती काढुण उघड न झालेले गुन्हे उघडकीस आणने बाबत  पोलिस अधीक्षक […]

Read More

अवैध दारु विक्रेता ग्यानसिंग याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

अवैधपणे बनावट गावठी हातभट्टी दारुची निर्मिती व चोरटी विक्री करणारा सराईत आरोपीस एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया,यांनी जिल्हयातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगारांन विरूध्द कठोर भुमिका घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. जिल्हयात अवैधरित्या बनावट गावठी हातभट्टीची दारुची निर्मिती, चोरटी विक्री करणा-या ईसमा विरुध्द सक्त भुमिका घेवुन […]

Read More

धक्कादायकःशुल्लक कारणावरुन बापाने पोरास भोसकले,मुलगा गंभीर जखमी

धुलीवंदनाचे दिवशी शेंदोडा येथील खुनाचा प्रयत्ना करणारा जन्मदाता बाप व  सराईत आरोपीस नांदगावपेठ पोलिसांनी केले जेरबंद…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,धुलींदनाचे दिवशी दि. २५/०३/२०२४ रोजी सायंकाळी ०७/०० वाजेच्या सुमारास शेंदोडा धस्कट येथील वडील व मुलगा यांचेत शुल्लक कारणावरुन वाद झाला वादाचे रुपांतर शिविगाळ व मारामारीत होऊन वडील नामे राजु जलता पवार यांनी त्यांचा […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचा गुन्हा उघड करुन,मुद्देमाल केला हस्तगत….

घरफोडी गुन्हयातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ आरोपींसह मुद्देमाल हस्तगत… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १२/०३/२०२४ रोजी फिर्यादी उत्तम अरूनलाल चौधरी यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे तक्रार दिली की ते शर्मा फेब्रीकेटर्स अॅन्ड इलेक्ट्स प्रा. लिमी. गुमथळा येथे काम करतात दिनांक १२ मार्च रोजी ते गोडावुन मध्ये काम असल्यामुळे गोडावुनचा मागे गेले असता त्यांना […]

Read More

यवतमाळ येथील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा,लोहारा पोलिस व स्थागुशा पथकाची संयुक्तिक कामगिरी….

वैभवनगर लोहारा परीसरातील उच्चभ्रु वस्तीत चालणार्या  कुंटनखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व लोहारा पोलीसांचा छापा,मुख्य महीला सुत्रधारास अटक…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक पवन बन्सोड यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/03/2024 गस्तीवर असतांना गोपनीय बातमीदारांकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, महिला नामे निता अनिलराव पिसे हि वैभव नगर […]

Read More

आमगाव पोलिसांची अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्यावर धडक कार्यवाही….

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमगाव पोलिसांची धडक  कारवाई,अवैधरित्या देशी दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात….. आमगाव(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारींना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीतील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करण्याचे तसेच […]

Read More

क्रिकेट बुकीस युनीट १ ने घेतले ताब्यात….

महाराष्ट्र पोलीस CRIME BRANCH UNIT-1, NASHIK CITY. IPL क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट – १ ची कामगिरी. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,  यांचेकडुन देण्यात आलेल्या आदेशानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा डॅा.सिताराम कोल्हे यांनी सध्या चालु असलेल्या IPL क्रिकेट मॅचवर बेटींग […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!