विदेशी दारुची तस्करी करुन गुजरातला जाणारे गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात…

नाशिक शहरातुन बडोदा(गुजरात)येथे जाणारा विदेशी दारुचा साठा गुन्हे शाखा युनीट २ ने घेतला ताब्यात,आयचर वाहनासह दोघांना घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव ,सहा.पोलिस आयुक्त( गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे  यांनी अवैधरित्या दारूची वाहतुक व विक्री करणा-या इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विशेष मोहिम […]

Read More

विशेष मोहीमे अंतर्गत गुन्हे शाखा युनीट २ ची देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर कार्यवाहीचा बडगा…

देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर तसेच तडीपार आरोपींवर  गुन्हे शाखा युनीट २ ची  विशेष मोहिमेंतर्गत कारवाई… अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती गुन्हे शाखा युनिट २ यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करीत गावठी दारू विक्री करणारे आणि तडीपार आरोपींवर विशेष मोहीम राबवून कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी अमरावती शहर यांनी दिलेल्या सुचने नुसार […]

Read More

अहमदपुर व चाकुर उपविभागात दोन IPS अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कार्यवाह्यानी अवैध व्यवसाईकांचे धाबे दणाणले….

अहमदपूर पोलिस स्टेशन हद्दीत वाळूची अवैध चोरटी वाहतूक करणारे 6 हायवा टिप्पर तसेच प्राण्यांची बेकायदेशीर रित्या कत्तलीकरीता वाहतुक करणारे एक वाहन ताब्यात घेऊन 18 व्यक्ती विरोधात तीन गुन्हे दाखल, 97 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त…. उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी व परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलिस ठाणे अहमदपूर नवदीप […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंश वाहतुक करणारे तळेगाव दशासर पोलिसांचे ताब्यात…

 कत्तलीकरीता जाणारी अवैध गोवंश तस्करी विरूध्द तळेगाव दशासर पोलीसांची धडक कार्यवाही….. तळेगाव(दशासर)अमरावती प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामिण जिल्हयाचे पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैधरित्या गोवंश तस्करी होत असल्याचे मागील काही काळापासुन दाखल गुन्हयांवरून निष्पन्न झालेले आहे. सदर अवैध गोवंश तस्करीवर पुर्णतः आळा लावण्याबाबत तसेच अशा प्रकरणातील जप्त वाहनांवर व आरोपींवर प्रभावी कार्यवाही करण्यात बाबत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!