हिंगणघाट SDPO यांचे पथकाची चिल्लर विक्रीकरीता मोहादारुची खेप टाकणार्यावर कार्यवाही,मोहादारु जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई,मोटारसायकल व मोहादारुसह मुद्देमाल हस्तगत…

हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधि) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अवैध धंदेविरोधात कडक कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते त्यानुसार तशा सुचना उपविभागिय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडीत यांनी त्यांचे अधीनस्त असलेल्या पथकास दिल्या होत्या त्यानुसार दि 17/07/25 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलिस हवालदार अश्विन सुखदेवे आपले पथकासह शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना एक इसम हा बिना क्रमांकाच्या हिरो डेस्टिनी मोपेडवर गावठी मोहा दारूची वाहतूक करीत आहे अशी गोपनीय माहीती मिळाली





अश्या मुखबीर कडुन मिळालेल्या खाञीशीर माहीतीवरुन शहालंगडी मंदिराकडे जाणाऱ्या वळणावर पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी करून वाहतूक करणाऱ्या इसमास रंगेहाथ पकडून त्याच त्याचे नाव विचारले असतात त्याने 1) निहाल कमलसिंग ठाकूर, रा. संत कबीर वॉर्ड ,हिंगणघाट असे सांगितले यावरून त्याचे गाडीवर पन्नीमधे भरलेला मोहा दारुचा साठा मिळुन आला यावरुन त्यास ताब्यात घेऊन सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून विना क्रमांकाची हिरो डेस्टिनी मोपेड व गावठी मोहा दारू असा जु की 92,000/- रु चा माल मिडून आल्याने , पो स्टे, हिंगणघाट येथे सदर  आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला
सदरची कार्यवाही प्रभारी पोलिस अधिक्षक निलेश मोरे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे पथकातील .पोलिस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलिस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलिस शिपाई , भारत बुटलेकर,राकेश इतवारे यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!