पाच वर्षाआधी अमरावती येथुन चोरलेल्या गाडीचा नागपुर येथे लागला शोध….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

राजापेठ(अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की  फिर्यादी यांनी दिनांक ११.११.२०१८ रोजी पो स्टे ला येवून तकार दिली होती की त्यांची बजाज पल्सर गाडी क्रमांक एम एच २७ सी जी ३६२५ कि अ ७५००० रूपये ही दिनांक १०.१०.१८ चे १३.०० वा ते १७.०० वा दरम्याण गती कुरीयर सेंटर, एमआयडीसी अमरावती येथुन कोणीतरी अज्ञाताने  चोरूने नेली अश्या फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून अपराध कमांक ७०६/२०१८ कलम ३७९ भादवी अन्वये
गुन्हा दाखल करून तपासात घेतला असतांना सदर गुन्हयाच्या तपासामध्ये मिळालेल्या बातमीवरून आरोपी नामे

अनील उर्फ बन्नी वासुदेव शेळके, वय ३२ वर्षे, व्यावसाय मजुरी, रा. वडरपुरा, दर्गा जवळ, अमरावती





याने चोरलेली असुन तीच गाडीचा नागपुर हद्दीत हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंद असुन ती ताब्यात घेवून त्याने तशी  कबुली नोंदवून गुन्हयातील बजाज पल्सर गाडी क्रमांक एम एच २७ सिजी ३६२५ कि अ ७५००० रुपये ही जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई  नविनचंद्र रेड्डी पोलिस आयुक्त अमरावती शहर, विक्रम साळी पोलिस उपायुक्त परि २ अमरावती शिवाजी बचाटे, सहायक पोलिस आयुक्त, अमरावती, यांचे मार्गदर्शना खाली सिमा दाताळकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पुनीत कुलट काईम पोलिस निरीक्षक, पो.स्टे. राजापेठ अमरावती, पोउनी गजानन काठेवाडे, पोहेका मनीश करपे, नापोका रवी लीखीतकर, नापोकों पंकज खटे,
नापोका गनराज राउत, नापोकॉ विजय राउत व पोका सागर भजगबरे यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!