उच्चशिक्षित तरुणीचे अपहरण करुन खंडणी उकळण्याचा प्रेमीयुगुलाचा डाव राणाप्रतापनगर पोलिसांनी उधळला….

उच्चशिक्षीत तरुणीचे अपहरण करुन खंडनी मागणार्याचा डाव राणा प्रतापनगर पोलिसांनी उधळला,अपह्रुत तरुनीसह दोन अपहरणकर्ते ४८ तासाचे आत पोलिसांचे ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२०) रोजी रात्री डयुटी संपल्यानंतर हिंगणा टी पॉईन्ट येथे असलेल्या एका आयटी कंपनीमध्ये कॅम्पुटर इंजिनीअर म्हणुन काम करणारी तरुणी तिच्या होंडा अॅक्टीव्हा दुचाकीवरुन घरी येण्यास निघाली असता उशिरापर्यंत घरी न […]

Read More

कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस…… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते मे महीण्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून […]

Read More

खंडनीखोरांचे तावडीतुन अवघे ४ तासात अपह्रुत ईसमाची सुटका…

खंडनीखोराच्या ताब्यातुन इसमाची  ४ तासात सुटका,पाठलाग करुन तीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…, हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि. ११/०३/२०२४ रोजी पहाटे ४ वाजनेचे सुमारास पो.स्टे. हिंगोली ग्रामीन येथे फिर्यादी नामे प्रमोद शेषराव पांडे वय २५ रा. डिग्रस कन्हाळे यांने माहिती दिली की त्याच भाउ नामे विनोद शेषराव पांडे वय ३५ वर्ष व्य. […]

Read More

खंडनीसाठी अपहरण करणारे युनीट १ च्या तावडीत सापडले…

अपहरण करून १२,००,०००/- रूपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीस केले जेरबंद गुन्हेशाखा युनिट १ ची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०३/२०२४ रोजी बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे इर्टिगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांचे अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवुन अपहरण करून फिर्यादींचे दोन एटीएमचा वापर करून बळजबरीने ३०,०००/-  रू. काढून घेतले, […]

Read More

करोडो रुपयाच्या खंडनीसाठी अपहरण झालेल्या दोन्ही ईसमांची सुखरुप सुटका करण्यात युनीट १ ला यश,एक अपहरणकर्ता ताब्यात…,

अपहरण करुन ०४ कोटी १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद,०२ अपहृत व्यक्तींची केली सुटका…… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२८) रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास सिबीएस येथुन विष्णु भागवत व त्याचा भाऊ रुपचंद भागवत यांना कोणीतरी अज्ञात इसमांनी चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले बाबत सरकारवाडा पोलिस ठाणे कडील […]

Read More

बबलु गाडे टोळीतील तडीपार गुंड कुंदन युनीट २ च्या ताब्यात…

बबलु गाडे टोळी मध्ये काम करणारा,तडीपार असलेला अट्टल गुन्हेगार कुंदन याला गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे दि(१६) रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, फिर्यादीला यातील आरोपी नामे १) प्रशांत राठी, २) अतुल पुरी, ३) बबलु गाडे व इतर अनोळखी ४ इसमांनी […]

Read More

अकोला येथील सराईत गुंड मोहम्मद उमर यांचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…

अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी.डी.ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले  स्थानबध्द….. अकोला(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,सैलानी नगर, डाबकी रोड, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड मोहम्मद उमर मोहम्मद रियाज, वय २१ वर्षे, याचे वर यापुर्वी घातक शस्त्रांनिशी दंगा करून दहशत निर्माण करणे, शिवीगाळ करणे, चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, महीलांचे व बालिकांचे विनयभंग करणे, सामान्य लोकांना अश्लील शिवीगाळ […]

Read More

कुख्यात गुंड राहुल रंधवे यास अकोला पोलिसांनी MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

अकोट फाईल, अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,रामदास मठ, अकोट फाईल, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड राहुल मोहन रंथवे, वय २३ वर्षे, याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे, दुखापत, हमला करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने […]

Read More

सराईत गुंड राष्ट्रपाल उर्फ मंत्री यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

खापरखेडा येथील सराईत गुन्हेगार राष्ट्रपाल उर्फ मंत्री मधुकर मेश्राम याला MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षाकरीता केले स्थानबध्द…. खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या कुचक मोहल्ला पिपळा डाक बंगला ता. सावनेर, पोस्टे खापरखेडा परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार राष्ट्रपाल उर्फ मंत्री मधुकर मेश्राम, वय ३२ वर्ष  हा मागील १० वर्षापासून खापरखेडा परिसरात गुंडगिरी करुन दरोडा, घरफोडी, […]

Read More

कुख्यात गुंड जब्बा MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द…

 कुख्यात गुन्हेगार जब्बा वानखेडे याला एम.पी.डी.ए.अंतर्गत केले स्थानबध्द… यवतमाळ (प्रतिनिधी)- अवधुतवाडी पोलिसांनी गंभीर गुन्हे करणारा अट्टल आरोपी वृषभ ऊर्फ ऋुषिकेश ऊर्फ जब्बा उमेशराव वानखडे, (वय २४ वर्षे) रा.रामकृष्णनगर, मुलकी, यवतमाळ याच्यावर एम.पी.डी.ए. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाणे अवधुतवाडी हद्दीतील इसम नामे वृषभ ऊर्फ ऋषिकेश ऊर्फ जब्बा उमेशराव वानखडे, (वय २४ वर्षे), रा.रामकृष्णनगर, मुलकी, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!