कमरेला गावठी पिस्टल लावुन दहशत निर्माण करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…
पुणे(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की अवैध रित्या गावठी पिस्टल, कट्टा बाळगून दहशत निर्माण करून प्रसिद्धी मिळविण्याचे प्रमाण वाढले असल्याने अशा इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिले होते. त्यानुसार दि ३०/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैधरित्या विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने पौड पोलिस स्टेशनचे हद्दीत हजर असताना, घोटावडे गावचे […]
Read More