विजेची ॲल्यमिनियम तार चोरणारी मोठी टोळी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१५ गुन्हे केले उघड…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की अकोला जिल्ह्यातील बाळापूर उपविभागात मागिल काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विद्युत तार (ॲल्युमीनीयम) चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे त्या भागातील सर्व सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास  व सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, सदर घटना ह्या शेतातील विद्युत मोटारींना विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईनवर घडत होत्या. या चोरीच्या घटनांची उकल करण्या बाबत  पोलिस […]

Read More

लासलगाव येथील डॅाक्टरच्या अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन लुटणारे नाशिक ग्रामीण पोलीसांचे ताब्यात…

नाशिक – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १३/१०/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास टाकळी विंचुर, ता. निफाड येथील डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे त्यांचे नांदूरमध्यमेश्वर येथील क्लिनिक बंद करून त्यांचे अल्टो कारमधून घरी जात असतांना विंचूर एम.आय.डी.सी. पार्क परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन  ईसमांनी त्यांची कार अडवून डोक्यास पिस्तूल लावून, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना येवल्याकडे घेवून […]

Read More

किशोर खत्री हत्याकांडातील आरोपी व पॅरोल रजेवरुन ३ वर्षापासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की दि. ०३/११/२०१५ रोजी ग्राम हिंगणा शिवारात रंजीतसिंग गुलाबसिंग चुंगडे याने त्याचा साथीदार जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचे सोबत मिळुन अकोल्यातील व्यवसायिक किशोर खत्री यांची निर्घुन हत्या केली होती. त्याबाबत पोलिस स्टेशन जुने शहर येथे अपराध क्र. १६९/२०१५ कलम ३०२, २०१, ३४ भा.दं.वि. सहकलम ३, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद होता. सदर […]

Read More

शस्त्राचा धाक दाखवुन खंडणी,दरोडा टाकणार्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परीसरातील इसम लियाकत नुरइस्लाम मंडल वय ५४ वर्ष, रा. निरगुडसर ता आंबेगाव जि पुणे याचा बांधकाम व्यवसाय असून तो पिंपरखेड, जांबूत या परीसरात घरांची बांधकामे करतो. दि. ०२/०९/२०२३ रोजी काठापूर गावचे हद्दीत त्याचे काही इसमांनी अपहरण करून स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून नेवून […]

Read More

अवैधपणे गावठी पिस्टल बाळगणारे ४ लोकांना स्थानिक गुन्हे शाखेने पिस्टल व जिवंत काडतुससह केली अटक…

जालना- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 17/10/2023 रोजी पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांना अवैध शस्त्र बाळणा-या इसमांची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जालना शहरात अवैध शस्त्र बाळगणा-या ईसमांची माहिती घेत असतांना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम […]

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने ४ तासात केला घरफोडीचा गुन्हा उघड…

हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक- १६/१०/२०२३ रोजी पोलिस स्टेशन नर्सी नामदेव हददीतील मौ. जांभरून रोडगे येथील फिर्यादी  फुलाजी लक्ष्मण रोडगे हे परीवारासह घराला कुलुप लावुन शेतामध्ये गेले होते. त्या संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे पाठीमागील दरवाज्यातुन घरात येवुन घरातील डब्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व नगदी रू. असा एकुण ७२,८०० रू. चा मुददेमाल […]

Read More

पोलिस अधिक्षक वर्धा श्री नूरुल हसन हे ठरणार गुन्हेगारांचे कर्दनकाळ,अजुन एका टोळीच्या तडीपारीचे दिलेत आदेश,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हीच परिस्थिती…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने पोलिस अधीक्षक,  नूरुल हसन यांनी वर्धा शहरातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याच्या सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवीणे, टोळीनीशी गृहअतिक्रमण करुन जबर दुखापत करणे, जिवाणे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, टोळी विरुध्द मुंबई पोलिस अधिनियम १९५१ […]

Read More

जहाल नक्षलवादी मिस्सो कवडो गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आठवडाभरातील दुसरी धडक कार्यवाही…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की आज दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी  मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून […]

Read More

मुर्तिजापुर पोलिस स्टेशन हद्दीत विनापरवाना देशी -विदेशी दारुचा साठा बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

मुर्तिजापुर(अकोला)- सवीस्तर व्रुत्त असे की  दि. १५/१०/२०२३ रोजी नवदुर्गा स्थापना निमित्ताने मुर्तिजापुर विभागात पोलिस अधिक्षक  अकोला यांचे आदेशाने पेट्रोलिंग करित असतांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथिल पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा येथील पथकांनी जिल्हयातील पो.स्टे. मुर्तिजापुर ग्रामीण हद्दीत ग्राम धानोरा ब्रु. ता. मुर्तिजापुर जि. अकोला […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!