कर्तव्यावर जात असतांना महीला पोलीस अधिकाऱ्यास वाळुच्या ट्रकने चिरडले,डावा पाय निकामी,प्रकुती चिंताजनक….

अमरावती(प्रतिनिधी) –  दोन महिन्यांपूर्वी एका मद्यपी दुचाकीस्वाराने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिला पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या घटनेला दोन महिने उलटत नाही तोच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बियाणी चौकात ट्रक चालकाने महिला पोलिस अधिकाऱ्याला चिरडले आहे.अमरावती शहरातील बियाणी चौकात रेतीचा ट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या […]

Read More

अमरावती शहर परीसरात घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीस गुन्हे शाखा युनिट १ ने केले जेरबंद,५घरफोडीचे गुन्हे केले उघड…

अमरावती(शहर)-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २३/१०/२३ ते २४/१०/२३ चे रात्री  फिर्यादी सौ रुपाली विजय कानतोडे वय ३४ वर्ष रा शुभम अपार्टमेंट,पटवारी कॅालनी,अर्जुन नगर,अमरावती  हि दस-या निमीत्य घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते दिनांक २४/१०/२३  रोजी त्याचे अपार्टमेंट मधील शेजारी यानी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहीती दिल्याने फिर्यादी यानी घरी येवून पाहणी केली असता त्याचे घरी चोरी झाल्याचे […]

Read More

पोलिस आयुक्तांचे आदेशाने झालेल्या कार्यवाहीत गुन्हे शाखा युनिट २ ने केले चोरीचे दोन गुन्हे उघड…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की अमरावती शहर आयुक्तालय परीसरात सततच्या  होणार्या चोरीचे गुन्ह्यसंबंधात पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी यांनी  गुन्हेशाखा युनिट क्र. २ अमरावती शहर यांना पोलिस आयुक्तालय हद्दीतील चोरींच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच चोरी चे गुन्हे उघडकिस आणण्याकरीता आदेशीत केल्यावरून त्या अनुषगांने गुन्हेगारावर पाळत ठेवुन गुन्हेशाखा युनिट क्र. २ तर्फे खालील प्रमाणे दोन गुन्हे उघडकिस […]

Read More

अमरावती पोलिस आयुक्तांच्या विशेष मोहीमे अंतर्गत तपासनी करतांना गुन्हे शाखा युनिट २ आढळले बरेच काही…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस आयुक्त यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हददी दिनांक १३/१०/२०२३ रोजी पो. नि. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ यांचे नेतृत्वात शहरामध्ये अवैध्दरित्या चालणारे कॅफे, हॉटेल, धाबे, दारू विक्री, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. १) बैल बाजार, जुनी वस्ती बडनेरा येथे आरोपी नामे मोहम्मद […]

Read More

खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आरोपीस मुद्देमालासह अटक…

खोलापुरी गेट(अमरावती शहर पोलिस) –   सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  खोलापुरी गेट, अमरावती शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली की, खोलापुरी गेट हद्दीतुन त्यांची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम. एच. २७. डि.जे.-७१६५ कि.अं. ३०,०००/- रू  कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अशा फिर्यादीचे  तक्रारीवरुन  अज्ञात आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन, खोलापुरी गेट अमरावती शहर येथे अपराध क्रमांक २२१/ […]

Read More

चारीत्र्याच्या संशयावरून पोटच्या पोरानेच संपविले जन्मदात्या आईला व सख्ख्या भावाला…

मोर्शी(अमरावती)-  आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यतील  मोर्शी येथे घडली आहे. अमरावती  जिल्ह्यातील मोर्शी शहरात, संशयातून पोटच्या गोळ्याने, आपल्या आईची आणि भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला हैदराबाद येथून अटक केली आहे. सौरभ गणेश कापसे (24) रा. शिवाजीनगर, मोर्शी असे आरोपी मुलाचे नाव आहे. शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!