अमरावती: ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची मोठी कारवाई; घरातून ५.३२ लाखांचा गुटखा जप्त

अमरावती: ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची मोठी कारवाई; घरातून ५.३२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, ५ आरोपींवर गुन्हा दाखल! चांदूर बाजार (अमरावती): अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांच्या आदेशानुसार, अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कडक मोहिमेचा भाग म्हणून ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी एका घरावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात घरात लपवून ठेवलेला तब्बल ५,३२,४२० रुपये […]

Read More

अवैध जुगारावर पोलिसांचा दणका; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोर्शी पोलिसांची अवैध जुगार अड्ड्यावर धाड; 11 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, 12 जण ताब्यात अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर धाड टाकून 12 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकी वाहन, मोटारसायकली, मोबाईल फोन आणि जुगार साहित्य असा एकूण 11 लाख 20 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल […]

Read More

धारणीत अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांवर पोलिसांची धाड; १.०५ लाखांचा माल जप्त

धारणी पोलिसांची धडक कारवाई: अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्रीचा पर्दाफाश; १.०५ लाखांचा माल जप्त धारणी (अमरावती): अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार, धारणी पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. धारणी येथील कुरेशी मोहल्ल्यात अवैधपणे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करत पोलिसांनी १,०५,५६० रुपयांचा […]

Read More

अंगणवाडी साहित्य व ऑटो चोरणारा आरोपी तिवसा पोलिसांच्या गळाला!

तिवसा पोलिसांची धडक कारवाई: प्रवासी ऑटो आणि अंगणवाडीतील साहित्याची चोरी करणारा आरोपी अटकेत तिवसा (अमरावती ग्रामीण): तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून प्रवासी ऑटो रिक्षा, तसेच अंगणवाडी केंद्रातून घरगुती वापराचे सिलेंडर आणि किराणा सामान चोरणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील एकूण ७४,५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत […]

Read More

अमरावती ग्रामीण पोलीस: प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई; ३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा थडी ते वणी रोडवरील सुगंधित तंबाखू आणि प्रतिबंधित गुटख्याच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अमरावती पोलिसांनी (ग्रामीण) मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक (SP) निकेतन कदम यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अमरावतीत अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरुद्ध अत्यंत कडक मोहीम हाती घेतली आहे. कारवाईचा मुख्य तपशील दिनांक आणि वेळ: १२ जून २०२६,  कारवाई करणारे पोलीस ठाणे: ब्राम्हणवाडा थडी […]

Read More

चांदूर रेल्वे तालुक्यात ७ लाखांचे बोगस HTBT कापूस बियाणे जप्त; तळेगाव दशासर पोलीस व कृषी विभागाची मोठी कारवाई!

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस आणि प्रतिबंधित बियाणे विक्रेत्यांविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. अमरावती जिल्हयातील चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण शिवारात तळेगाव दशासर पोलीस आणि कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे छापा टाकून तब्बल ७ लाख १२ हजार ८०० रुपये किमतीचा प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कपाशी बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. याप्रप्रकरणी २१ वर्षीय मुख्य […]

Read More

शासकीय अधिकारी यांचे कडील घरफोडीचा तसेच वाहनातुन चोरलेल्या शस्त्राचा मोर्शी पोलिसांनी १२ तासाचे आत लावला छडा…

उपविभागिय अधिकारी याचे येथील घरफोडीचा तसेच त्यांचे वाहनातुन चोरलेल्या रिव्हॅाल्व्हरचा मोर्शी पोलिसांनी १२ तासाचे आत लावला छडा,आरोपी अटकेत….  मोर्शी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्री. प्रदीपकुमार पवार, उप-विभागीय अधिकारी (महसुल), मोर्शी यांनी पो.स्टे. मोर्शी येथे तक्रार दिली की, दि. 08/08/2025 रोजी त्यांचे शासकीय निवासस्थान येथे उभी असलेली त्यांचे चारचाकी हुंडाई क्रेटा या वाहनातुन दुपारी 02.00 […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर कुर्हा पोलिसांची धडक कार्यवाही….

अवैद्यरित्या वाळूची वाहतुक करणार्यावर  कुर्हा पोलिसांची मोठी  कार्यवाही,ट्रक व वाळुसह ५१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. कुर्हा(अमरावती)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांचे आदेशानुसार सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्याकरीता आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करुन कडक कार्यवाही करा अशा प्राप्त आदेशानुसार दि ०८/०८/२०२५ ते दिनांक ०९/०८/२०२५ रोजी रात्रगस्त दरम्यान […]

Read More

डायल ११२ वर कॅाल आणि जुगारावर लगेच छापा,चांदुरेल्वे पोलिसांची कामगिरी….

जुगारावर चांदुररेल्वे पोलिसांचा छापा,८ जुगारिंना घेतले ताब्यात…. चांदुररेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन चांदुररेल्वे येथील अधिकारी पोलिस स्टेशनला दैनदिन काम करत असतांना  डायल 112 वर  माहिती दिली की पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे  हद्दीतील ग्राम चिरोडी येथे काही इसम हे सार्वजनिक ठिकाणी एक्का बादशहा नावाचा जुगार खेळत आहेत अशा माहितीवरून ग्राम चिरोडी येथे जाऊन […]

Read More

अंजनगाव सुर्जी पोलिसांचा जुगारावर छापा,१५ जुगारी घेतले ताब्यात….

अवैध जुगारावर अंजनगाव सुर्जी पोलिसांचा छापा, १५ जुगारींना घेतले ताब्यात,३.१० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. अंजनगाव सुर्जी(अमरावती)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मागील काही दिवसापासुन अंजनगाव सुर्जी येथे अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र दिसत होते त्यात तत्कालीन  ठाणेदार यांचेविरुध्द बर्याच तोंडी/लेखी तक्रारी पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांना प्राप्त झाल्या होत्या तसेच तत्कालीन ठानेदार यांची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!