चांदूर रेल्वे तालुक्यात ७ लाखांचे बोगस HTBT कापूस बियाणे जप्त; तळेगाव दशासर पोलीस व कृषी विभागाची मोठी कारवाई!

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस आणि प्रतिबंधित बियाणे विक्रेत्यांविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. अमरावती जिल्हयातील चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण शिवारात तळेगाव दशासर पोलीस आणि कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे छापा टाकून तब्बल ७ लाख १२ हजार ८०० रुपये किमतीचा प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कपाशी बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. याप्रप्रकरणी २१ वर्षीय मुख्य […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!