अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,१ कोटीचे मुद्देमाल हस्तगत…
स्थानिक गुन्हे शाखेची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे विरुद्ध धडक कारवाई, ०५ टिपर व २३ ब्रास रेती असा एकुण १,१०,६९,०००/- रु चा मुद्देमाल जप्त….. गोंदीया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शासनाचे धोरण व गोंदिया जिल्ह्यातुन अवैधरितिया होणारी रेतीची चोरटी वाहतुक हा महसुल व पोलिस विभागाकरीता चिंतेचा विषय बनलाय याला आळा बसावा म्हनुन पोलिस अधिक्षक गोरख भामरे […]
Read More